Thipkyanchi Rangoli | 22nd June Episode Highlights | अप्पू अवंतिकाची झाली भेट, माईची तब्येत खालावली | Star Pravah

2022-06-23 6

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू अवंतिकाला माईला भेटण्याची विनंती करते तर घर सोडून निघालेल्या माईची प्रकृती खालावते. मालिकेत काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale